अर्पणपत्रिका

मराठी शाळेतील एक प्रार्थना आठवली


पहिला नमस्कार करितो देवाला
घातले जन्माला त्याने मज..
दुसरा नमस्कार आईला नेमाने
वाढविले तिने प्रेमे मज..
तिसरा नमस्कार पितयाचे पायी
ठेवीन मी डोई त्यांचे चरणी..
चवथा नमस्कार गुरूजी तुम्हाला
शिकविले मला तुम्ही प्रेमे…
पाचवा नमस्कार जन्मभूमी तुला
वाहीन देहाला तुझिया चरणी…

ह्याच क्रमाने आलेल्या व्यक्तीआई बाबा दोन्ही बाजूचे आजी आजोबा  सर्व काका  काकू  मामा आणि माम्या, आत्या डॉक्टरकाका, सर्व मावश्या आणि मावसोबा, सासरे सासुबाई,मेहुणे. मेवण्यlजयंती वासंती प्रशांतराव डॉ अतुल सर्व चुलत , आते, मावस , मामेभावंड, सर्व भाचे. भाच्या , पुतणे आणि पुतण्या,
शाळेतले शिक्षक जोशी सर, आर जी कुळकर्णी सर, देवधर सर, रोटीथोर बाई, गबाळे सर…
शाळेतील मित्र मैत्रिणी कै मधुसूदन, नितीन, संदीप, अनिल, श्रीधर, मंजूषा, अनुराधा, माधवी …..
आयुष्यात आलेल्या असंख्य व्यक्ति ज्यांच्या कडून मी काही तरी शिकत गेलो ….
व्यवसायात भेटलेल्या व्यक्तीटोळ साहेब, सबनीस सर, गुणे, साठ्ये, आगाशे, ओक, बाकळे ,सागर, शशी, नितीन, मोकाशी…
मिश्रा साहेब, गणोरकर, अशिष, इंगळे साहेब , घेवडे , कुंदन , किशोर, विसिद, सावने , अमोल, मोहोळ, धुमाळ ….
माझी प्रिय पत्नी स्वाती जिने मला कठीण प्रसंगात मला कायम खंबीर साथ दिली, आणि आमचा संसार नीट होईल ह्याची जवाबदारी घेतली! आमची मुलगी आभा जिच्यामुळे आमच्या आयुष्याला सोनेरी किनार आली…
हया सर्वाना अतिशय कृतज्ञता पूर्वक आणि प्रेमपुर्वक अर्पण…

चारूदत्त

Comments

Popular posts from this blog

Soap case

Different Strokes for Different Folks

History of Artificial Intelligence